News Flash

सुटकेनंतर जेएनयू’मधील सभेत कन्हैयाकुमारची ‘मन की बात’!

देशाची घटना व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे कन्हैयाकुमारने सांगितले.

March 4, 2016 12:33 pm

1 of 10
दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने गुरुवारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी जातमुचलका सादर केल्यानंतर त्याची तिहार कारागृहातून गुरुवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा जेएययू संकुलातील सभेत त्याने भाजपवर टीका केली.

First Published on March 4, 2016 12:33 pm

Just Now!
X