News Flash

विजय मल्ल्यांच्या लाडक्या ‘एअरबस ए-३१९’ चा लिलाव

March 7, 2016 01:00 pm

1 of 10
उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून कर्जवसुलीसाठी स्टेट बँकेने केलेल्या अर्जावर कर्ज वसुली लवाद म्हणजे डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. मल्ल्या यांनी गेल्या काही वर्षात कर्जफेडीसाठी त्यांच्या संपत्तीचा बरासचा भाग विकला आहे. आता त्यांच्या 'एअरबस ए-३१९' या लाडक्या विमानाचाही लिलाव होणार आहे. (छाया- एक्स्प्रेस फोटो)

उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून कर्जवसुलीसाठी स्टेट बँकेने केलेल्या अर्जावर कर्ज वसुली लवाद म्हणजे डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. मल्ल्या यांनी गेल्या काही वर्षात कर्जफेडीसाठी त्यांच्या संपत्तीचा बरासचा भाग विकला आहे. आता त्यांच्या ‘एअरबस ए-३१९’ या लाडक्या विमानाचाही लिलाव होणार आहे. (छाया- एक्स्प्रेस फोटो)

1 of 10

First Published on March 7, 2016 1:00 pm

Just Now!
X