26 January 2021

News Flash

वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या

मोदी, विराट यांच्याबद्दल काही विधाने करत कंदीलने उगाचच चर्चेला हवा दिली होती.

July 16, 2016 06:37 pm

1 of 6
वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या

पाकिस्तानातील एक बहुचर्चित आणि वादग्रस्त मॉडेल म्हणजेच कंदील बलोच. फौजीया अजीम असे तिचे खरे नाव. अश्लिलतेच्या जवळ जाणारे तिचे फोटो आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर योणाऱ्या तिच्या अवाजवी, वायफळ पोस्ट यासाठी ती विशेष प्रसिद्ध होती.

1 of 6

First Published on July 16, 2016 6:29 pm

Just Now!
X