22 November 2017

News Flash

फोटोस्टोरी : पंतप्रधान जेव्हा राजपथावर सुरक्षा कवच तोडतात…

मोदींनी अचानक लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली.

January 26, 2017 3:38 PM

1 of 5
modi1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज राजपथावरील पथसंचलनानंतर सुरक्षा कवच तोडून थेट लोकांमध्ये जाऊन त्यांना अभिवादन केले. (छाया – पीटीआय)

1 of 5

First Published on January 26, 2017 3:38 pm