25 January 2020

News Flash

प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार या दहा देशांचे राष्ट्राध्यक्ष

पंतप्रधान मोदींसहीत एकूण दहा देशांचे राष्ट्रध्यक्ष यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित असतील.

January 8, 2018 5:59 PM

1 of 10


मोदी सरकारने सत्तेमध्ये आल्यापासून पूर्व आशियाई देशांशी असलेले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. याच प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणून यंदाच्या वर्षी प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला पूर्व आशियामधील एक दोन नव्हे तर चक्क नऊ देशांच्या महत्वाच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीतील प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसहीत एकूण दहा देशांचे राष्ट्रध्यक्ष यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित असतील. भारताचे पूर्व आशियाई देशांशी असणारे संबंध आणखीन मजबूत करण्याच्या उद्देशाने यंदाचा प्रजासत्ताकदिन विशेष असणार आहे. जाणून घेऊयात कोणकोणत्या देशाचे प्रमुख नेते यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

1 of 10

First Published on January 8, 2018 5:59 pm

Just Now!
X