09 August 2020

News Flash

फक्त आसारामच नव्हे, तर ‘या’ अध्यात्मिक गुरुंवरही होते लैंगिक शोषण, बलात्काराचे आरोप

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसारामबापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला.

April 25, 2018 11:51 AM

1 of 6


देव देव करत फिरणाऱ्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून आध्यात्मिक गुरुंचं स्थानही महत्त्वाचं झालं आहे. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर काही प्रसिद्ध चेहऱ्यांवरही या अध्यात्मिक गुरुंचा प्रभाव पाहायला मिळतो. पण, अध्यात्माच्या नावावर काही गुरुंचा राक्षसी चेहराही समोर आला आहे. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसारामबापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. आसाराम बापू याच्याविरोधातील न्यायालयीन सुनावणीच्या निमित्ताने अशाच स्वयंघोषित अध्यात्मिक आणि वादग्रस्त गुरुंची नावं प्रकाशझोतात आली आहेत. फसवणूकीपासून ते बलात्कारापर्यंतचे गंभीर आरोपही या गुरुंवर करण्यात आले होते. त्यापैकीच काही गुरु आहेत….

1 of 6

First Published on April 25, 2018 11:51 am

Just Now!
X