PHOTOS : ‘या’ नेत्यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांची भेट
तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
June 12, 2018 1:02 PM
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आरोग्याच्या तक्रारींमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांची भेट घेतली.
First Published on June 12, 2018 1:02 pm