22 January 2020

News Flash

#2019LokSabhaPolls : राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

April 23, 2019 12:05 PM

1 of 5

देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार ८६१ असून एक हजार ९९७ मतदान केंद्रे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केले.

1 of 5

First Published on April 23, 2019 11:57 am

Just Now!
X