08 December 2019

News Flash

जाणून घ्या, भारतातील ‘या’ प्रसिद्ध व्यंगचित्रकारांविषयी

महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावती नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे

May 5, 2019 3:18 PM

1 of 5

आर.के.लक्ष्मण – सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर. के. लक्ष्मण याच नावाने सर्वजण ओळखतात. टाईम्स ऑफ इंडियामधील ‘यू सेड इट’ नावाने फक्त व्यंगचित्र असलेले सुरु केलेल सदर आणि ‘कॉमन मॅन’ने त्यांना अजरामर केलं. आर. के. लक्ष्मण यांचा पद्मभूषण(१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्काराने (१९८४) सन्मानित करण्यात आले आहे.

1 of 5

First Published on May 5, 2019 3:02 pm

Just Now!
X