20 November 2017

News Flash

‘स्टार्टअप’मध्ये गुंतवणूक केलेले ५ भारतीय क्रिकेटपटू

देशात स्टार्टअपला प्रोत्साहन मिळत असताना क्रिकेटपटूंनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून चांगली सुरूवात केली

August 30, 2016 4:48 PM

1 of 4
yuvraj-singh

क्रिकेटमधील आजवर अनेक खेळाडू हे विविध ब्रॅण्ड्सचे चेहरे राहिले आहेत. आता देशात स्टार्टअपला प्रोत्साहन मिळत असताना अनेक क्रिकेटपटूंनीही स्टार्टअप उद्योगात रस दाखवला आहे. विविध नव्या ब्रॅण्ड्सच्या पाठिशी उभे राहून स्टार्टअप उद्योगात गुंतवणूक करत आहेत. युवराज सिंग- अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगावर मात केल्यानंतर युव्हीकॅन (YouWeCan) नावाचे स्वत:चे फाऊंडेशन सुरू केले असून, यामाध्यमातून युवीने कॅन्सर रोगाबाबतची जनजागृती आणि कॅन्सर पीडितांना मदतीचे कार्य सुरू केले आहे.

1 of 4

First Published on August 30, 2016 3:52 pm