20 November 2017

News Flash

भारतीय मातीत सर्वोत्कृष्ट खेळी साकारलेले न्यूझीलंडचे फलंदाज

ब्रॅण्डम मॅक्युलम हा न्यूझीलंडचा माजी फलंदाज भारतीय गोलंदाजांसाठी अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरला

September 9, 2016 7:26 PM

1 of 4
ब्रॅण्डम मॅक्युलम हा न्यूझीलंडचा माजी फलंदाज भारतीय गोलंदाजांसाठी अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरला आहे. २०१० साली हैदराबादमध्ये ब्रॅण्डन मॅक्क्युलमने २२५ धावांची खेळी साकारून भारतीय गोलंदाजांना धक्का दिला होता. मॅक्युलमने त्यावेळी एस.श्रीशांत याची सर्वाधिक धुलाई केली होती.

First Published on September 9, 2016 7:26 pm