20 November 2017

News Flash

भालाफेकपटू देवेंद्रने पॅरालिम्पिकमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास

देवेंद्रला २००४ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

September 14, 2016 12:28 PM

1 of 6
devendra1

रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक पटकावले. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

1 of 6

First Published on September 14, 2016 12:28 pm