20 November 2017

News Flash

विराट कोहलीचा नवा लूक पाहिलात का?

विराटची हेअर स्टाईलिस्ट अपेनी जॉर्ज हिने विराटला नवा लूक दिला आहे.

September 19, 2016 6:35 PM

1 of 4
virat1

विराट कोहलीच्या खेळीचे असंख्य चाहते तर आहेतच, पण त्याच्या लूकचीही बरीच चर्चा असते. आपल्या अनोख्या हेअर स्टाईलमुळे नेहमी चर्चेच असणाऱया विराट कोहलीने येत्या गुरुवारपासून सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपल्या हेअर स्टाईलमध्ये बदल केला आहे.

1 of 4

First Published on September 19, 2016 6:35 pm