20 November 2017

News Flash

…हे आहेत भारतीय संघाचे मायभूमीतील पाच ऐतिहासिक कसोटी विजय

भारतीय संघाने २००१ साली कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियावर १७१ धावांनी विजय प्राप्त केला होता.

September 27, 2016 6:46 PM

1 of 5
भारतीय संघाने २००१ साली कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियावर १७१ धावांनी विजय प्राप्त केला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ४४५ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव १७१ धावांवरच संपुष्टात आला होता. त्यानंतर व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी २८१ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती, तर राहुल द्रविडने १८० धावांचे योगदान दिले होते. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांची ही भागीदारी ऐतिहासिक ठरली होती.

First Published on September 27, 2016 6:46 pm