20 November 2017

News Flash

INDvsNZ : …या पाच खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष

भारत वि. न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

October 13, 2016 7:28 PM

1 of 5
pandey830

भारत विरुद्ध न्यूझीलंड पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांत देखील वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय एकदिवसीय संघात यावेळी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. मनिष पांडे याने भारतीय संघासाठी सात सामने खेळले असून त्याने तब्बल ९२.५० सरासरीने धावा केल्या आहेत.

1 of 5

First Published on October 13, 2016 7:28 pm