20 November 2017

News Flash

ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचा साखरपूडा

साक्षी आणि सत्यव्रत हे दोघंही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात.

October 17, 2016 1:33 PM

1 of 6
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिचा रविवारी कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्यासोबत साखरपुडा पार पडला. सत्यव्रत हा रोहतकमध्ये आखाडा चालवणारे कुस्तीपटू सत्यवान कादियान यांचा मुलगा आहे. साक्षी आणि सत्यव्रत हे दोघंही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. रिओ ऑलिम्पिकम स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दोघांच्या विवाहाची बोलणी झाली होती.

First Published on October 17, 2016 1:33 pm