20 November 2017

News Flash

एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱया दिग्गजांची यादी

October 19, 2016 5:10 PM

1 of 5
१९८८ साली गोलंदाज नरेंद्र हिरवानी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत दोन डावांत १३६ धावांच्या मोबदल्यात एकूण १६ विकेट्स मिळविण्याचा पराक्रम केला होता. पहिल्या डावात हिरवानी यांनी ६१ धावांत ८ गडी बाद केले होते, तर दुसऱया डावात ७५ धावांत पुन्हा एकदा ८ गडी बाद करण्याचा विक्रम केला होता.

First Published on October 19, 2016 5:10 pm