20 November 2017

News Flash

…या पाच खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळविण्यात पुन्हा अपयश

२०१४ सालच्या १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी केलेला खेळाडू म्हणून कुलदीप यादवची ओळख आहे.

November 2, 2016 6:31 PM

1 of 5
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण याही वेळेस काही उदयोन्मुख खेळाडूंची संघातील निवडीची संधी हुकली. त्यातील एक खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. २०१४ सालच्या १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी केलेला खेळाडू म्हणून कुलदीप यादवची ओळख आहे. कुलदीपने रणजी सामन्यांत देखील वेळोवेळी चांगली कामगिरी केली आहे.

First Published on November 2, 2016 6:31 pm