25 November 2017

News Flash

कोहलीसोबत करिअरला सुरूवात केलेले हे पाच खेळाडू आज ‘तंबूत’

विराट कोहली आज सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचला आहे.

January 18, 2017 1:42 PM

1 of 6
भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली आज सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचला आहे. संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर नुकतीच आली असली तरी तो आपल्या अफलातून फलंदाजीने संघाचा भरवशाचा फलंदाज झाला आहे. केवळ देशात नाही तर कोहलीच्या फलंदाजीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. खरंतर कोहलीने २००७-०८ साली १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर त्याची भारतीय संघात वर्णी लागली होती. १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली होती. कोहलीसोबतच त्याच्या सहकारी खेळाडूंनाही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. पण ते आज संघात आपले स्थान कायम ठेवू शकलेले नाहीत. कोहलीसोबतच आपल्या करिअरला सुरूवात केलेले मात्र स्पर्धेत आपले स्थान टीकवू न शकलेले हे पाच खेळाडू..

First Published on January 18, 2017 1:42 pm