News Flash

स्मार्ट कुकिंग : कांद्याची ग्रेव्ही आणि अन्य पाककृती

March 15, 2016 05:41 pm

1 of 6
कांद्याची ग्रेव्ही साहित्य : १ किलो सोललेले व्हाइट कांदे १ चमचा काळी मिरी अर्धा चमचा गरम मसाला पावडर २ चमचे तेल. कृती : एका काचेच्या भांडय़ात सोललेले कांदे व २ कप पाणी टाकून मायक्रो हायवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. मग याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. दुसऱ्या एका भांडय़ात थोडे तेल टाकून काळी मिरी गरम मसाला मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे. त्यामध्ये बारीक केलेल्या कांद्याची पेस्ट दोन कप पाणी त्यात टाकून मायक्रो मीडियमवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. ही ग्रेव्ही ४ ते ५ दिवस चांगली राहते. कुठल्याही व्हेज ड्राय डिशमध्ये ही ग्रेव्ही वापरू शकता.

कांद्याची ग्रेव्ही
साहित्य : १ किलो सोललेले व्हाइट कांदे १ चमचा काळी मिरी अर्धा चमचा गरम मसाला पावडर २ चमचे तेल.
कृती : एका काचेच्या भांडय़ात सोललेले कांदे व २ कप पाणी टाकून मायक्रो हायवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. मग याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. दुसऱ्या एका भांडय़ात थोडे तेल टाकून काळी मिरी गरम मसाला मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे. त्यामध्ये बारीक केलेल्या कांद्याची पेस्ट दोन कप पाणी त्यात टाकून मायक्रो मीडियमवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. ही ग्रेव्ही ४ ते ५ दिवस चांगली राहते. कुठल्याही व्हेज ड्राय डिशमध्ये ही ग्रेव्ही वापरू शकता.

1 of 6

First Published on March 15, 2016 5:38 pm

टॅग : Cooking,Food-recipe,Recipe
Just Now!
X