21 March 2019

News Flash

तुमचा अँड्राईड फोन जंक फाईल्स, कॅशे आणि स्पॅममुक्त ठेवण्यासाठी हे करा…

फोनचा वेग वाढण्यासाठी उपयुक्त टिप्स

October 24, 2017 5:10 PM

1 of 5


आपला अँड्रॉईड फोन नीट चालावा, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी ठराविक कालावधीने जंक फाईल्स, हिस्ट्री आणि कॅशे क्लीन करणे गरजेचे असते. या सगळ्या गोष्टी फोनमध्ये साठून राहिल्याने फोन विनाकारण स्लो होतो. त्यामुळे या गोष्टींची वेळीच काळजी घेतलेली बरी.

1 of 5

First Published on October 24, 2017 5:10 pm