17 December 2018

News Flash

पोटाचा घेर कमी करण्यासाठी हे पदार्थ आवर्जून खा

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक

November 7, 2017 1:58 PM

1 of 6

पोटाचा अचानकपणे वाढणारा घेर कमी करण्यासाठी काय करावे, हे आपल्याला अनेकदा कळत नाही. मग कोणी जिमला जाते तर कोणी अचानक खाणेच कमी करते. मात्र, अशा उपायांनी शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. पण शास्त्रीयदृष्ट्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर योग्य ती माहिती घेऊन मगच उपाय करावेत. यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.

1 of 6

First Published on November 7, 2017 1:58 pm