News Flash

पहिल्यांदाच कार खरेदी करताय? या टिप्स वाचा

खरेदी होईल जास्त सोपी

November 8, 2017 03:01 pm

1 of 5

कार खरेदी करणं हे अनेकांसाठी एक स्वप्न असतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याकडे पुरेसे पैसे जमलेत असे वाटले की आपण कार खेरदी करण्याचा निर्णय पक्का करतो. पण पहिल्यांदाच कार घेत असल्याने आपल्याला त्यातील अनेक तांत्रिक बाबींबद्दल माहिती नसते. अशावेळी किमान गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात काय आहेत या गोष्टी…

1 of 5

First Published on November 8, 2017 2:55 pm

Just Now!
X