25 January 2020

News Flash

२०१७ मध्ये ‘हे’ फोटो झालेले सर्वाधिक व्हायरल

तुमच्या नजरेतीन सुटले असतील तर नक्की पाहा

January 1, 2018 12:18 PM

1 of 5


१५ ऑगस्ट रोजी आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीतही आसाममधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल होत झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा केला. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र या फोटोमागचे सत्य काही काळाने समोर आले होते.

1 of 5

First Published on January 1, 2018 12:18 pm

Just Now!
X