09 August 2020

News Flash

फोटो: सहज काढलेला फोटो ठरला ‘लाखात एक’!

पक्षांचे थवे पक्षांच्याच आकारात उडत असल्याचे दिसून आले

January 4, 2018 4:04 PM

1 of 10


अनेकदा निर्सग आपल्याला आश्चर्याचे धक्के देत असतो. अनेक गोष्टी खरच निसर्गाचा चमत्कार या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पडतात. जगभरामध्ये वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींवर संशोधन करत आहेत. मात्र अद्यापही अनेक गोष्टींमागील कारण मानवाला समजलेले नाही. त्यातील एक गोष्ट म्हणजे पक्षांचे जग. या पक्षांच्या जगातील अनेक गोष्टी आजही आपल्यासाठी एक मोठे रहस्य आहे. मात्र याच पक्षाच्या अद्भूत जगाबद्दल कुतूहल निर्माण करणारे काही फोटो एका छायाचित्रकाराकडून चुकून क्लिक झाले आहे. हो वाचायला थोडं विचित्र वाटतं असलं तरी जर्मनीमधील हिल्जीजेन येथील छायाचित्रकार डॅनियल बिबर यांनी उडणाऱ्या स्टार्लिंग पक्षांचे सहज काढलेले फोटो कंप्युटरवर पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नॉर्थ इस्टर्न स्पेनमधील कोस्टा ब्रेव्हा येथे पक्षांचे थवे हवेतून उडत असताना सहज उत्सुकता म्हणून डॅनियल यांनी क्लिक केलेल्या फोटोंमधील पक्षांचे थवे पक्षांच्याच आकारात उडत असल्याचे दिसून आले.

1 of 10

First Published on January 4, 2018 2:47 pm

Just Now!
X