25 January 2020

News Flash

Social Media Day : सोशल मीडियाने यांनाही केलंय मोठं

सोशल मीडिया हे प्रभावी साधन झालं असून एका लहानशा गोष्टीला प्रकाशझोतात आणण्याचं काम या

June 30, 2018 7:13 AM

1 of 5

Social Media Day : सध्याच्या काळातलं सोशल मीडिया हे प्रभावी साधन झालं असून एका लहानशा गोष्टीला प्रकाशझोतात आणण्याचं काम या मार्फत होताना दिसतं. या मीडियाच्या माध्यमातूनच आज अनेक व्यक्तींना प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे.

प्रिया वारियार –

नजरेच्या बाणांनी सगळ्यांना घायाळ करणारी  प्रिया प्रकाश वारियार अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेल असलेली प्रियाने ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील एका २८ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिप ट्रेलरमध्ये तिने केलेल्या डोळ्यांच्या हरकतींमुळे ती प्रकाशझोतात आली होती. तिच्या या व्हिडिओला १ कोटी हिट्स मिळाले होते. त्यामुळे काही तासांच्या कालावधीतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेली व्यक्तींपैकी एक बनली आहे.

1 of 5

First Published on June 30, 2018 7:13 am

Just Now!
X