21 October 2019

News Flash

भारतातील सात प्राचीन शिवमंदिरे, एकदा भेट नक्की द्या

भारतात शिवमंदिर संस्कृतीची शृंखला अनेक शिवमंदिरातून पाहायला मिळते. श्रावण महिना तर शिवमंदिर दर्शनाचा विशेष

August 13, 2018 4:46 PM

1 of 8

भारतात शिवमंदिर संस्कृतीची शृंखला अनेक शिवमंदिरातून पाहायला मिळते. श्रावण महिना तर शिवमंदिर दर्शनाचा विशेष पर्वकाळ मानला जातो. केवळ श्रद्धा आणि भक्तिभाव नव्हे, तर शिल्पसंस्कृतीचा उत्तम नमुना म्हणून शिवालयांकडे पाहिले जाते. श्रावण महिना तर शिवमंदिर दर्शनाचा विशेष पर्वकाळ मानला जातो. केवळ श्रद्धा आणि भक्तिभाव नव्हे, तर शिल्पसंस्कृतीचा उत्तम नमुना म्हणून शिवालयांकडे पहिले जाते. आज तुम्हाला आम्ही भारतामधील सात प्राचिन शिवमंदिराबद्दलची माहिती देणार आहोत.

1 of 8

First Published on August 13, 2018 4:06 pm