25 January 2020

News Flash

शिवजयंती : शिवनेरी गडावरील सोहळ्याची क्षणचित्रे

खास छायाचित्रे थेट गडावरुन

February 19, 2018 12:10 PM

1 of 5

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले.

1 of 5

First Published on February 19, 2018 12:10 pm

Just Now!
X