News Flash

पाकिस्तानी मॉडेल मोदींना ‘हमें गुस्सा मत दिलाओ, नहीं तो कोई नहीं बचेगा’ म्हणते तेव्हा…

पाकिस्तानला क्रोधित करू नका, कारण आम्हाला राग आल्यास कोणीही वाचणार नाही.

February 26, 2016 03:05 pm

1 of 8
qandeel baloch

पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून वायफळ बडबड करतानाचा एका पाकिस्तानी मॉडेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी मॉडेल मोदींना उद्देशून म्हणते की, पाकिस्तानला क्रोधित करू नका, कारण आम्हाला राग आल्यास कोणीही वाचणार नाही. जाणून घ्या कोण आहे ही मॉडेल. (सौजन्य – फेसबुक)

1 of 8

First Published on February 26, 2016 1:22 pm

Just Now!
X