News Flash

जय गंगाजल : प्रियांकाने आशीर्वाद दिल्यावरच व्हायची शुटिंगला सुरुवात

सेटवर पोहोचल्यावर प्रथम प्रियांकाच्या पाया पडत असल्याची माहिती झा यांनी दिली.

March 4, 2016 03:47 pm

1 of 10
priyanka chopra, jai gangajal

जय गंगाजल चित्रपटात मध्य प्रदेशातील दोन आयपीएस अधिकारी एसएएफची (स्पेशल आर्म्ड फोर्स) कमांडेट ईशा पंत आणि ग्वाल्हेरचे एसपी हरिनारायणचारी मिश्रा यांची देहबोली आणि काम करण्याची पध्दत पाहायला मिळेल. चित्रपटाचे शुटिंग सुरू करणापूर्वी चित्रपटकर्त्यांकडून यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

1 of 10

First Published on March 4, 2016 3:41 pm

Just Now!
X