News Flash

महिला दिन विशेष : हिरॉइन झाली ‘हिरो’

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-व्यक्तिरेखा कणखर बनवणाऱ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर.

March 4, 2016 04:43 pm

1 of 9
womens day special

‘गाजर का हलवा’ करणारी आई व्हिडीओ कॉलिंग करते; तर नवऱ्याची वाट बघणारी बायको नोकरीसाठी बाहेर पडते; हे बदलतं चित्र आहे हिंदी सिनेमांचं. या सिनेमांनी विशिष्ट चौकटीतून स्त्री-व्यक्तिरेखांना मुक्त केलंय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-व्यक्तिरेखा कणखर बनवणाऱ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर.

1 of 9

First Published on March 4, 2016 4:35 pm

Just Now!
X