30 March 2020

News Flash

ह्रतिक आणि कंगनाच्या ‘त्या’ छायाचित्रांमागील सत्य

April 27, 2016 3:05 PM

1 of 6
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यामधील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दोघेजण रोज एकमेकांवर नवे आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल हृतिक आणि कंगनाचे एक छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

First Published on April 27, 2016 3:03 pm

Just Now!
X