29 May 2020

News Flash

एका स्त्रीवरून सलमान-संजयमध्ये वाद!

सलमानने रेश्माचे नाव पुढे केले होते.

May 27, 2016 1:42 PM

1 of 6
बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि संजूबाबा यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. पण गेले काही दिवस या दोघांच्या मैत्रीत आलेला वैरभाव कोणापासूनही लपलेला नाही. संजय दत्त हा तुरुंगातून सुटल्यापासून हे दोघेही एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

First Published on May 27, 2016 1:40 pm

Just Now!
X