News Flash

.. या पाच चित्रपटांमुळे सलमान झाला ‘बॉलीवूडचा सुलतान’

कठीण वेळेला सामो-या जाणा-या सलमानला तारणहाराची गरज होती.

July 4, 2016 11:54 am

1 of 5
बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला सलमान खान हे खूप मोठे नाव आहे. सलमानचा चित्रपट म्हटला की १५०-२०० कोटींचा गल्ला सहज कमवणार असे म्हटले जाते. पण, एकवेळ अशी होती की जेव्हा सलमानचे नाव त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याने केलेल्या वादांमुळेच जास्त चर्चेत होते. दरम्यान, २००५-२००९ या वर्षांत पार्टनर हा चित्रपट वगळता त्याने केलेले बाकीचे चित्रपट हे बॉक्स ऑफीसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्यावेळी समाजात मलीन झालेली त्याची प्रतिमा तर सुधारायची होतीच पण त्याचसोबत बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणे गरजेचे झाले होते. मैने प्यार किया, हम आपके है कौन, करण अर्जुन आणि हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांमुळे तो बॉलीवूडचा मोठा स्टार होताच. पण त्यानंतरच्या काही वर्षांत आयुष्यातील कठीण वेळेला सामो-या जाणा-या सलमानला तारणहाराची गरज होती. २००९ सालानंतर सलमानच्या आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचविषयी जाणून घेऊया.

बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला सलमान खान हे खूप मोठे नाव आहे. सलमानचा चित्रपट म्हटला की १५०-२०० कोटींचा गल्ला सहज कमवणार असे म्हटले जाते. पण, एकवेळ अशी होती की जेव्हा सलमानचे नाव त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याने केलेल्या वादांमुळेच जास्त चर्चेत होते. दरम्यान, २००५-२००९ या वर्षांत ‘पार्टनर’ हा चित्रपट वगळता त्याने केलेले बाकीचे चित्रपट हे बॉक्स ऑफीसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. त्यावेळी समाजात मलीन झालेली त्याची प्रतिमा तर सुधारायची होतीच पण त्याचसोबत बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणे गरजेचे झाले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘करण अर्जुन’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या चित्रपटांमुळे तो बॉलीवूडचा मोठा स्टार होताच. पण त्यानंतरच्या काही वर्षांत आयुष्यातील कठीण वेळेला सामो-या जाणा-या सलमानला तारणहाराची गरज होती. २००९ सालानंतर सलमानच्या आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचविषयी जाणून घेऊया.

1 of 5

First Published on July 4, 2016 11:54 am

Just Now!
X