28 November 2020

News Flash

अनामिक नात्याच्या अबोल प्रेमाची गोष्ट ‘खुलता कळी खुलेना’

जे व्यक्त झालं नाही त्या अनामिक नात्याला म्हणायचं तरी काय ?

July 17, 2016 12:32 pm

1 of 6
प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ? कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं तयार होतं आणि मग त्या नात्याला नाव देण्याची गरज निर्माण होते. पण प्रत्येक नात्याला नाव देणंही एवढंच गरजेचं असतं का ?  जे व्यक्त झालं नाही त्या अनामिक नात्याला म्हणायचं तरी काय ? अव्यक्त प्रेमाची ही हळुवार कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या “खुलता कळी खुलेना” या नव्या मालिकेतून. येत्या १८ जुलैपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. प्रसारित होणार आहे.

First Published on July 17, 2016 12:32 pm

Just Now!
X