अनामिक नात्याच्या अबोल प्रेमाची गोष्ट ‘खुलता कळी खुलेना’
जे व्यक्त झालं नाही त्या अनामिक नात्याला म्हणायचं तरी काय ?
July 17, 2016 12:32 pm
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेची गोष्ट आहे देशपांडे आणि दळवी कुटुंबाची. प्रतिष्ठित दळवी कुटुंब हे आजी-मुलं-सुना-नातवंडांनी फुललेलं एकत्र कुटुंब आहे. आपल्या धारदार नजरेने समोरच्याला निरुत्तर करणारी पार्वती आजी या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आजोबांची वैद्यकशास्त्राची धुरा त्यांचा नातू डॉ.विक्रांत समर्थपणे पेलतो आहे. विक्रांत हा अतिशय समजूतदार, तत्वनिष्ठ आणि व्यवहारी मुलगा आहे. काही वेळा तो स्वतः पेक्षा इतरांचाच विचार जास्त करतो.
First Published on July 17, 2016 12:32 pm