20 November 2017

News Flash

लग्नसोहळ्यात असा होता प्रिती झिंटाचा राजेशाही थाट…

अतिशय खाजगी समारंभात पार पडलेल्या या लग्नाला कुटुंब आणि मित्र परिवाराची हजेरी

September 1, 2016 2:29 PM

1 of 5
preity-zinta-gene-goodenough-wedding-759 2

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या अफवा असतानाच सरतेशेवटी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ लग्नाची सर्वांना माहिती झाली होती. प्रितीने अमेरिकेतील तिचा प्रियकर जेन गूडइनफशी लग्नगाठ बांधली. अभिनेते कबीर बेदी, सुश्मिता सेन, फराह खानसह अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अतिशय खाजगी समारंभात पार पडलेल्या या लग्नाला कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. प्रितीच्या लग्नाबद्दल अनेकांनाच कुतुहल असतानाच आता तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. 

1 of 5

First Published on September 1, 2016 2:29 pm