20 November 2017

News Flash

‘फॅमिली कट्टा’

आज एकीकडे सोशल मिडियामुळे खूप ‘कनेक्ट’ झाल्यासारखं वाटतं

September 17, 2016 10:48 AM

1 of 5
‘फॅमिली कट्टा’ या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी निर्मिती केलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत. एक कौटुंबिक कथा असलेला हा सिनेमा येत्या ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रासह परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

First Published on September 17, 2016 10:47 am