20 November 2017

News Flash

जाणून घ्या, अभिनेत्याने राधिकाला हॉटेल रुममध्ये बोलावून घेतल्यानंतर काय घडले?

काही मुली काम मिळवण्याच्या लालसेने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडतात.

September 20, 2016 6:13 PM

1 of 6
सध्या अभिनेत्री राधिका आपटे ही बरीच चर्चेत आहे. लवकरच राधिका आपटे ही विद्या बालनची चित्रपटसृष्टीत जागा घेईल असे म्हटले जातेय. या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आणि त्यांचा देसी लूक हा त्यांना प्रसिद्धीत आणण्याचे मुख्य कारण आहे. विद्या बालनने 'परिणीता' चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर तिने केलेला 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट तर कोणी विसरूच शकत नाही. त्याचप्रमाणे राधिका आपटेही बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. 'पार्श'मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत.

सध्या अभिनेत्री राधिका आपटे ही बरीच चर्चेत आहे. लवकरच राधिका आपटे ही चित्रपटसृष्टीत विद्या बालनची जागा घेईल असे म्हटले जातेय. या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आणि त्यांचा देसी लूक हा त्यांना प्रसिद्धीत आणण्याचे मुख्य कारण आहे. विद्या बालनने ‘परिणीता’ चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर तिने केलेला ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट तर कोणी विसरूच शकत नाही. त्याचप्रमाणे राधिका आपटेही बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. ‘पार्श’मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत.

1 of 6

First Published on September 20, 2016 6:13 pm