20 November 2017

News Flash

‘फवाद खान आता तू पाकिस्तानला परतण्याची वेळ आलीये’

तुझे काम संपव आणि येथून पाकिस्तानला जाण्याची कृपा कर.

September 22, 2016 4:45 PM

1 of 5
गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यो दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडत जाण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर त्याचा फटका येथील पाकिस्तानी कलाकारांनाही बसण्याची शक्यता आहे. त्याचसंबंधी बॉलीवूड जर्नलिस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यास पत्र लिहण्यात आले आहे.

First Published on September 22, 2016 4:16 pm