20 November 2017

News Flash

‘मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये ट्रान्सजेन्डर बिशेष करणार भारताचे प्रतिनिधित्व

बिशेषने बंगळुरु विद्यापीठातून फॅशन आणि डिझाइनिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

September 23, 2016 10:12 AM

1 of 5
मणिपूर येथील बिशेष हुइरेम ही ९ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणा-या 'मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट'मध्ये सहभाग घेणार आहे. २७ वर्षीय बिशेष ही ट्रान्सजेन्डर आहे. तिने थिएटर आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. थायलँडच्या चोन्बुरी येथे होणा-या या स्पर्धेसाठी ३० जणींमधून बिशेची निवड करण्यात आली. केवळ ट्रान्सजेन्डर यांच्यासाठीच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची सुरुवात २००४ साली झाली होती.

मणिपूर येथील बिशेष हुइरेम ही ९ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणा-या ‘मिस इंटरनॅशनल क्वीन ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये सहभाग घेणार आहे. २७ वर्षीय बिशेष ही ट्रान्सजेन्डर आहे. तिने थिएटर आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. थायलँडच्या चोन्बुरी येथे होणा-या या स्पर्धेसाठी ३० जणींमधून बिशेची निवड करण्यात आली. केवळ ट्रान्सजेन्डर यांच्यासाठीच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची सुरुवात २००४ साली झाली होती.

1 of 5

First Published on September 23, 2016 10:11 am