20 November 2017

News Flash

स्वप्नील-सुबोधच्या मैत्रीत प्रार्थना पाडणार फूट

मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही

November 4, 2016 11:59 AM

1 of 6
आगामी 'फुगे' या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया मांडणारा हा सिनेमा रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाची नायिका कोण? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला.

आगामी ‘फुगे’ या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया मांडणारा हा सिनेमा रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाची नायिका कोण? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला.

1 of 6

First Published on November 4, 2016 11:59 am