20 November 2017

News Flash

तिन्ही खानांना टक्कर देण्यासाठी अक्षय कुमारची ‘स्ट्रॅटेजी’

यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षदेखील त्याच्याच नावावर केली

November 7, 2016 11:31 AM

1 of 6
बॉलीवूडमध्ये आमिर, शाहरुख आणि सलमान या तिन्ही खानांचे वजन आहे. या तिघांचेही चित्रपट ब्लॉकबस्टर असतात. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे वर्चस्व असल्याचे दिसते. मात्र, आता गणितं बदलत चालली आहे. बॉलीवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमारने या वर्षी 'रुस्तम', 'हाऊसफुल्ल ३' आणि 'एअरलिफ्ट' हे तीन हिट चित्रपट दिले. या तिन्ही चित्रपटांनी १०० कोटींच्या वर गल्ला जमविला. तसेच, तो यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा अभिनेताही बनला. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षदेखील त्याच्याच नावावर केली आहेत. त्याने काही मोठ्या चित्रपटांना होकार दिला असून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच चांगली कमाई करतील यात शंका नाही. त्याने एक दोन नाही तर तब्बल पाच चित्रपटांसाठी करार केले आहेत. पुढील दोन वर्षात येणा-या त्याच्या चित्रपटांवर नजर टाकूया.

बॉलीवूडमध्ये आमिर, शाहरुख आणि सलमान या तिन्ही खानांचे वजन आहे. या तिघांचेही चित्रपट ब्लॉकबस्टर असतात. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे वर्चस्व असल्याचे दिसते. मात्र, आता गणितं बदलत चालली आहे. बॉलीवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमारने या वर्षी ‘रुस्तम’, ‘हाऊसफुल्ल ३’ आणि ‘एअरलिफ्ट’ हे तीन हिट चित्रपट दिले. या तिन्ही चित्रपटांनी १०० कोटींच्या वर गल्ला जमविला. तसेच, तो यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा अभिनेताही बनला. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याने २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षदेखील त्याच्याच नावावर केली आहेत. त्याने काही मोठ्या चित्रपटांना होकार दिला असून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच चांगली कमाई करतील यात शंका नाही. त्याने एक दोन नाही तर तब्बल पाच चित्रपटांसाठी करार केले आहेत. पुढील दोन वर्षात येणा-या त्याच्या चित्रपटांवर नजर टाकूया.

1 of 6

First Published on November 7, 2016 11:11 am