News Flash

हा आहे मराठीतील ‘मस्क्युलर’ हिरो…

मराठी चित्रपटसृष्टीतही सध्या मस्क्युलर बॉडी बनविण्यावर काही कलाकार भर देत आहेत.

November 19, 2016 11:31 am

1 of 5
14711863_782284158578540_3015310351689318400_n

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या सौंदर्याची जितकी चर्चा असते तितकीच चर्चा हल्ली अभिनेत्यांच्या बाबतीतही होताना पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही सध्या मस्क्युलर बॉडी बनविण्यावर काही कलाकार सुद्धा भर देत आहेत. सिक्स पॅक अॅब्सचे वाढते प्रस्थ पाहता मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतवरही त्याची जादू झालेली पाहायला मिळत आहे.

1 of 5

First Published on November 19, 2016 11:31 am

Just Now!
X