20 November 2017

News Flash

हेजल बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

काही क्षणांपूर्वीच युवी आणि हेजलची लग्नगाठ बांधली गेली आहे.

November 30, 2016 4:40 PM

1 of 5
hazel-keech-yuvraj-singh-pic

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री, मॉडेल हेजल किच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगत होत्या. काही क्षणांपूर्वीच युवी आणि हेजलची लग्नगाठ बांधली गेली आहे. चंदिगड पासून ५० कि.मी अंतरावर असणाऱ्या फत्तेगड साहिब गुरुद्वाऱ्यामध्ये युवी-हेजलचा विवाहसोहळा पार पडला.

1 of 5

First Published on November 30, 2016 4:40 pm