20 November 2017

News Flash

‘क्वीन’च्या त्या तीन मित्रांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

या तिघांनीही 'राणी'ला तिच्या प्रवासामध्ये चांगलीच साथ दिली होती.

December 13, 2016 1:11 AM

1 of 5
queen

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी काही छाप पाडली होती की, आजही अनेकजण या चित्रपटाला तेवढेच प्रेम देतात. अभिनेत्री कंगना रणौतने साकारलेली ‘राणी’ची भूमिका आणि तिचा सालसपणाही प्रेक्षकांची दाद मिळवून गेला होता. कंगना रणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटातील तिने साकारलेल्या राणीच्या ‘सोलो हनीमून’मधील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे अॅम्स्टरडॅम. 

1 of 5

First Published on December 13, 2016 1:11 am