19 November 2017

News Flash

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सौ. कोठारेंचे खास ट्विट

मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या जोडप्यांपैकी हे एक गोड जोडपे

December 20, 2016 3:47 PM

1 of 6
urmila


आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे यांच्या लग्नाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. उर्मिलाने तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची हटके बातमी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली. (छाया सौजन्यः उर्मिला कोठारे ट्विटर)

1 of 6

First Published on December 20, 2016 3:47 pm