News Flash

PHOTO STORY: ‘दिल दोस्ती दोबारा’चा ‘खयाली पुलाव’

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’

February 9, 2017 09:42 am

1 of 7
unnamed-2

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांना आपलंसं केलं. या मालिकेचे पहिले पर्व संपल्यानंतर पुढचे पर्व कधी येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.  

1 of 7

First Published on February 9, 2017 9:42 am

Just Now!
X