16 January 2019

News Flash

उर्मिलाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

गरोदरपणातही तिने आपला योगाभ्यास सोडलेला नाही

October 24, 2017 9:14 AM

1 of 5


मराठी चित्रपटसृष्टीतील आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही जोडी सर्वांनाच आवडते. उर्मिला आणि आदिनाथ हे लवकरच आई-बाबा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सगळ्यांना कळले. नुकताच उर्मिलाचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रमही अगदी थाटात पार पडला.

1 of 5

First Published on October 23, 2017 5:57 pm