16 October 2018

News Flash

मी केवळ शारीरिक गरजेसाठी तिचा वापर केला- नवाजुद्दीन

नवाजुद्दीन सिद्दीकीचा खळबळजनक खुलासा

October 24, 2017 10:55 AM

1 of 5

बॉलिवूडमधील चतुरस्त्र आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीची ओळख आहे. लेखिका रितूपर्णा चॅटर्जी हिने या अभिनेत्याच्या आजपर्यंतच्या प्रवासावर आधारित ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी नवाजुद्दीनने स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच या पुस्तकातील काही मुद्द्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

1 of 5

First Published on October 24, 2017 10:48 am